Smart TV Offers : महालूट ऑफर ! अवघ्या 15 हजारांपेक्षा कमी किमतीमध्ये मिळत आहे 50 हजारांचा स्मार्ट टीव्ही ; जाणून घ्या कसं

Smart TV Offers : घरासाठी किंवा तुमच्या ऑफिससाठी तुम्ही देखील नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असला तर आम्ही तुम्हाला सांगतो आता तुम्ही 50 हजारांचा स्मार्ट टीव्ही 15 हजारांपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करू शकणार आहे.

ग्राहकांसाठी सध्या फ्लिपकार्टने एक मस्त ऑफर जाहीर केला आहे. या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही नाममात्र दरात तुमच्यासाठी नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या तुम्ही या ऑफर अंतर्गत BeethoSOL LED Smart TV 43 इंच स्वस्तात खरेदी करू शकतात.

फ्लिपकार्टवर उपलब्ध असलेल्या मोठ्या स्क्रीनच्या स्मार्ट टीव्ही बंपर डिस्काउंटची मूळ किंमत सुमारे 50,000 रुपये आहे. या टीव्हीवर 70% पेक्षा जास्त फ्लॅट डिस्काउंट उपलब्ध आहे, याशिवाय निवडक बँक कार्ड्सवर अतिरिक्त सवलत मिळू शकते. ग्राहकांना हवे असल्यास ते ईएमआयवरही हा टीव्ही खरेदी करू शकतात कारण त्यांना वेगळी सूट मिळू शकते.

BeethoSOL LED Smart TV ऑफर

भारतीय बाजारपेठेत बीथोसोल एलईडी स्मार्ट टीव्ही (43BZ37) ची किंमत 49,990 रुपये ठेवण्यात आली होती, परंतु या मूळ किंमतीऐवजी, 71% सवलतीनंतर तो फक्त 14,349 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवरून खरेदी केला जाऊ शकतो.

आयडीबीआय बँक आणि फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास, 10% अतिरिक्त सूट मिळू शकते. याशिवाय, एसबीआय क्रेडिट कार्ड आणि येस बँक क्रेडिट कार्डसह ईएमआय व्यवहारांवर 10% अतिरिक्त सूट उपलब्ध आहे.

BeethoSOL LED Smart TV फीचर्स

BeethoSOL LED च्या TV मध्ये 43-इंचाचा फुल HD (1920×1080) रिझोल्युशन डिस्प्ले आहे, जो 178 डिग्री व्ह्यूइंग अँगल आणि 60Hz रिफ्रेश रेटसह येतो. कनेक्टिव्हिटी पर्यायांबद्दल बोलायचे तर टीव्हीमध्ये दोन HDMI पोर्ट, दोन USB पोर्ट, अंगभूत WiFi आणि Bluetooth सारखे पर्याय उपलब्ध आहेत.

पावरफुल ऑडिओसाठी, यात एकूण 24W च्या आउटपुटसह दोन स्पीकर आहेत. अँड्रॉइड टीव्ही आधारित सॉफ्टवेअरसह हा टीव्ही स्क्रीनकास्ट सारखी फीचर्स प्रदान करतो आणि Netflix, Prime Video, Disney+Hotstar आणि Youtube ला सपोर्ट देतो.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :- Maruti Suzuki Eeco : भन्नाट ऑफर ! 1 लाखात खरेदी करा मारुतीची सर्वात जास्त विक्री होणारी ‘ही’ 7 सीटर कार; ऑफर पाहून होणार थक्क

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe